PuneMint Bureao

बावधन येथील फोटो स्टुडिओमध्ये भीषण आग; तीन फ्लॅट्सला फटका, सात नागरिकांचा बचाव

बावधन ८ डिसेंबर २०२४ : बावधनच्या येथील शिंदेनगरमधील पाच मजली इमारतीतील फोटो स्टुडिओमध्ये रविवारी संध्याकाळी मोठी आग लागली, ज्यामुळे इमारत...